Alephata, Pune-Nashik Corridor. आळेफाटा, पुणे-नाशिक कॉरिडॉर.
Positioned in the rapidly developing heart of Alephata, Shree Dattatraya Apartment offers seamless access to major highways, proposed high-speed transit, and cultural landmarks. आळेफाटाच्या वेगाने विकसित होणाऱ्या केंद्रस्थानी असलेले, श्री दत्तात्रय अपार्टमेंट प्रमुख महामार्ग, प्रस्तावित हाय-स्पीड ट्रान्झिट आणि सांस्कृतिक स्थळांशी उत्तम कनेक्टिव्हिटी देते.
High Speed Railहाय स्पीड रेल्वे
Proposed Pune-Nashik Rail Station located just 2 kilometers away. प्रस्तावित पुणे-नाशिक रेल्वे स्टेशन अवघ्या २ किलोमीटर अंतरावर.
Shivneri Fortशिवनेरी किल्ला
The historic birthplace of Chhatrapati Shivaji Maharaj is just 30 km away. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला ऐतिहासिक शिवनेरी किल्ला फक्त ३० किमी अंतरावर.
Urban Centersशहरी सुविधा
Premium schools, colleges, and top-tier hospitals within a 1.5 km radius. नामांकित शाळा, महाविद्यालये आणि उत्तम रुग्णालये १.५ किमीच्या परिघात.
Pune Airportपुणे विमानतळ
Seamless connectivity to Lohegaon International Airport (40 km). लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळाशी (४० किमी) थेट जोडणी.
Pune-Nashik Road, Alefataपुणे-नाशिक रोड, आळेफाटा
+91 84461 99092
+91 84462 50433
contact.mahakalhomes@gmail.com
Let our portfolio manager contact you shortly to curate your experience. तुमची माहिती द्या, आमचे प्रतिनिधी लवकरच आपल्याशी संपर्क साधतील.
Enquiry submitted
successfully.
विनंती यशस्वीरीत्या
पाठवली आहे.