Shree Dattatraya Apartment
हिरवेगार निसर्गरम्य ठिकाण, स्वच्छ निर्मळ हवा, झपाट्याने विकसित होणारे शहर...
१ आणि २ बी एच के फ्लॅट्स उपलब्ध... बुकिंगची सुरुवात
Mahakal Associates presents Shree Dattatraya Apartment—a manifestation of our vision to redefine urban living in Pune. Every corner is meticulously designed to offer a harmonious blend of aesthetics, comfort, and uncompromising quality.
Strategically located in Dokenagar, Alephata, we bring you closer to essential conveniences while maintaining a serene atmosphere for you and your family.
Registered Project
RERA: P52100029852
Proud Member
NAREDCO
कल्पना अंकुश गोपाळे
Director, Mahakal Associates
रिअल इस्टेट हा केवळ व्यवसाय नसून तो लोकांच्या स्वप्नांशी आणि त्यांच्या भविष्याशी जोडलेला एक संवेदनशील प्रवास आहे. प्रत्येक व्यक्तीचे एक स्वप्न असते – स्वतःचे घर असावे, सुरक्षित आणि आनंदी आयुष्य जगावे. त्या स्वप्नांना वास्तवात आणण्याचे काम आमची संस्था प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने करत आहे.
मी, कल्पना अंकुश गोपाळे, डिरेक्टर – महाकाल असोसिएट्स. आम्ही २००० पासून रिअल इस्टेट क्षेत्रात कार्यरत आहोत. घराबद्दल लोकांच्या भावना, अपेक्षा आणि विश्वास आम्ही जवळून अनुभवले आहेत. याच अनुभवातून महाकाल असोसिएट्सची स्थापना करण्यात आली.
“घरासारखं सुख आणि सुखासारखं घर” या आमच्या भावनेला आधार मानून आम्ही डेव्हलपर म्हणून नव्या भूमिकेत प्रवेश केला असून, दत्तात्रेय अपार्टमेंट, आळेफाटा या प्रकल्पाच्या माध्यमातून त्या प्रवासाची सुरुवात केली आहे.
आमच्या कंपनीचे ध्येय केवळ जमीन किंवा घरे विकणे नाही, तर विश्वास, पारदर्शकता आणि गुणवत्ता यांवर आधारित दीर्घकालीन नातेसंबंध निर्माण करणे आहे. ग्राहकांच्या गरजा समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करणे ही आमची सर्वात मोठी जबाबदारी आहे.
आजच्या बदलत्या काळात आधुनिक तंत्रज्ञान, उत्तम नियोजन आणि पर्यावरणपूरक दृष्टीकोन यांचा वापर करून आम्ही दर्जेदार प्रकल्प उभारण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहोत. ग्राहकांचा विश्वास हीच आमची सर्वात मोठी ताकद आहे.
आपण आमच्यावर ठेवलेला विश्वास आणि सहकार्य यासाठी मी मनःपूर्वक आभारी आहे. भविष्यातही आम्ही विश्वास, गुणवत्ता आणि प्रामाणिकपणा या तत्त्वांवर चालत राहू आणि आपल्या स्वप्नातील घराच्या प्रवासात विश्वासू साथीदार बनू.
कल्पना अंकुश गोपाळे
Director, Mahakal Associates
Experience a standard of living that anticipates your needs, with state-of-the-art facilities integrated seamlessly into your daily life.
24/7 Intercom & comprehensive CCTV camera surveillance ensuring absolute peace of mind.
High-class lift with electric power backup for uninterrupted vertical mobility.
Integrated STP (Sewage Treatment Plant) and Rain Water Harvesting systems.
Dedicated solar hot water connections in every flat, blending luxury with sustainability.
Meticulously crafted interiors reflecting uncompromised quality.
A glimpse into the refined aesthetics and structural elegance of Shree Dattatraya Apartment.
Grand Facade
Commercial & Residential
Shri Gurudev Datt Meherban Dokenagar, Behind Kalasagar Restaurant, Pune-Nashik Road, Alephata, Pune - 412411.
प्रत्येक बुकिंगवर बक्षिस जिंकण्याची संधी
NO जी एस टी • स्टॅम्प ड्युटी • रजिस्ट्रेशन फी
भारतीय जवान आणि शिक्षक यांना खास सवलत
Our concierge team will contact you shortly to detail your exclusive benefits.