Mahakal Homes | Shree Dattatraya Apartment
Shree Dattatraya Apartment

Shree Dattatraya Apartment

A Legacy of
Unmatched Luxury

हिरवेगार निसर्गरम्य ठिकाण, स्वच्छ निर्मळ हवा, झपाट्याने विकसित होणारे शहर...

१ आणि २ बी एच के फ्लॅट्स उपलब्ध... बुकिंगची सुरुवात

Scroll

Crafting Landmarks,
Building Trust.

Mahakal Associates presents Shree Dattatraya Apartment—a manifestation of our vision to redefine urban living in Pune. Every corner is meticulously designed to offer a harmonious blend of aesthetics, comfort, and uncompromising quality.

Strategically located in Dokenagar, Alephata, we bring you closer to essential conveniences while maintaining a serene atmosphere for you and your family.

Registered Project

RERA: P52100029852

Proud Member

NAREDCO

Architecture Detail
Interior Detail
Director Kalpana Ankush Gopale
Director's Desk

स्वप्नातील घराच्या प्रवासात
तुमचे विश्वासू साथीदार

रिअल इस्टेट हा केवळ व्यवसाय नसून तो लोकांच्या स्वप्नांशी आणि त्यांच्या भविष्याशी जोडलेला एक संवेदनशील प्रवास आहे. प्रत्येक व्यक्तीचे एक स्वप्न असते – स्वतःचे घर असावे, सुरक्षित आणि आनंदी आयुष्य जगावे. त्या स्वप्नांना वास्तवात आणण्याचे काम आमची संस्था प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने करत आहे.

मी, कल्पना अंकुश गोपाळे, डिरेक्टर – महाकाल असोसिएट्स. आम्ही २००० पासून रिअल इस्टेट क्षेत्रात कार्यरत आहोत. घराबद्दल लोकांच्या भावना, अपेक्षा आणि विश्वास आम्ही जवळून अनुभवले आहेत. याच अनुभवातून महाकाल असोसिएट्सची स्थापना करण्यात आली.

“घरासारखं सुख आणि सुखासारखं घर” या आमच्या भावनेला आधार मानून आम्ही डेव्हलपर म्हणून नव्या भूमिकेत प्रवेश केला असून, दत्तात्रेय अपार्टमेंट, आळेफाटा या प्रकल्पाच्या माध्यमातून त्या प्रवासाची सुरुवात केली आहे.

आमच्या कंपनीचे ध्येय केवळ जमीन किंवा घरे विकणे नाही, तर विश्वास, पारदर्शकता आणि गुणवत्ता यांवर आधारित दीर्घकालीन नातेसंबंध निर्माण करणे आहे. ग्राहकांच्या गरजा समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करणे ही आमची सर्वात मोठी जबाबदारी आहे.

आजच्या बदलत्या काळात आधुनिक तंत्रज्ञान, उत्तम नियोजन आणि पर्यावरणपूरक दृष्टीकोन यांचा वापर करून आम्ही दर्जेदार प्रकल्प उभारण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहोत. ग्राहकांचा विश्वास हीच आमची सर्वात मोठी ताकद आहे.

आपण आमच्यावर ठेवलेला विश्वास आणि सहकार्य यासाठी मी मनःपूर्वक आभारी आहे. भविष्यातही आम्ही विश्वास, गुणवत्ता आणि प्रामाणिकपणा या तत्त्वांवर चालत राहू आणि आपल्या स्वप्नातील घराच्या प्रवासात विश्वासू साथीदार बनू.

कल्पना अंकुश गोपाळे

Director, Mahakal Associates

Curated Lifestyle

Amenities Designed for the Elite

Experience a standard of living that anticipates your needs, with state-of-the-art facilities integrated seamlessly into your daily life.

Advanced Security

24/7 Intercom & comprehensive CCTV camera surveillance ensuring absolute peace of mind.

Premium Elevators

High-class lift with electric power backup for uninterrupted vertical mobility.

Eco-Conscious

Integrated STP (Sewage Treatment Plant) and Rain Water Harvesting systems.

Solar Integration

Dedicated solar hot water connections in every flat, blending luxury with sustainability.

Quality & Craftsmanship

Internal Specifications

Meticulously crafted interiors reflecting uncompromised quality.

Flooring & Kitchen

  • २' x २' चांगल्या प्रतीच्या व्हिट्रीफाइड टाईल्स
  • ग्रॅनाईट किचन ओटा व लिंटल लेव्हल पर्यंत डिझायनर टाईल्स

Doors & Windows

  • उत्तम प्रतीची चौकट आणि मुख्य दरवाजा
  • पावडर कोटिंग अल्युमिनियम सरकती खिडकी (टिंटेड/क्लिअर काच)
  • किचन व बेडरूम खिडक्यांना डास प्रतिबंधक जाळ्या

Plumbing & Electrical

  • पी.व्ही.सी कंसील्ड पाईपिंग व उत्तम सॅनिटरी फिटिंग्ज
  • तांब्याची कंसील्ड वायरिंग व सर्किट ब्रेकर
  • हॉलमधील भिंतींना जिप्सम फिनिश आणि प्लास्टिक एमल्शन

Strategic Location

Shri Gurudev Datt Meherban Dokenagar, Behind Kalasagar Restaurant, Pune-Nashik Road, Alephata, Pune - 412411.

  • नियोजित पुणे-नाशिक रेल्वे स्टेशन (२ कि.मी.)
  • भाजी मंडई हाकेच्या अंतरावर
  • शाळा, कॉलेज व हॉस्पिटल (२.५ कि.मी.)
  • संत ज्ञानेश्वर महाराज रेडा समाधी (३ कि.मी.)
Mahakal Associates

Building your dream home with a commitment to excellence, luxury, and trust. A prestigious project by Mahakal Associates.

Contact Desk

Pune-Nashik Road, Alephata,
Pune - 412411

84462 50433 / 84461 99092

www.mahakalhomes.com

Project Details

MahaRERA Registration No:

P52100029852

Architect: Neeta Associates, Raigad

RCC Consultant: Shrikhnade Associates

Legal Advisor: Shaunak Desai And Associates

Vastu: Santosh Masurkar, Mumbai

Disclaimer: The information provided herein is for representation purposes only. The developer reserves the right to modify plans, specifications, and features without prior notice.

© 2026 Mahakal Associates. All Rights Reserved.